Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर

मुंबई : उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या (MLC) शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये समाजवादी पक्षाने (SP) जोरदार मुसंडी मारली आहे. वाराणसी शिक्षक मतदारसंघातून सपाचे उमेदवार लाल बिहारी यादव यांनी भाजपच्या डॉ. प्रमोद मिश्रा यांचा 5,015 मतांनी पराभव करत...
This is a short summary. The complete report was published by Abp News.
Read full story